Marathi Celebrity: गौतमीची मादक अदा; हटके फोटोंनी सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ

Vishal Gangurde

गौतमीचा चाहता वर्ग

गौतमीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे .

Gautami Deshpande | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

गौतमी सोशल मीडियावर सक्रिय असते.

Gautami Deshpande | Instagram

मराठी मालिकेत केलंय काम

गौतमीने मराठी मालिकेतही काम केलं आहे.

Gautami Deshpande | Instagram

गौतमीला गाणे गाण्याची आवड

गौतमी उत्तम गाणे देखील गाते.

Gautami Deshpande | Instagram

उच्चशिक्षित अभिनेत्री

गौतमी उच्चशिक्षित आहे.

Gautami Deshpande | Instagram

अनेक पुरस्कार पटकावले

गौतमीला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

Gautami Deshpande | Instagram

फोटो होतात व्हायरल

गौतमीचे फोटो व्हायरल होतात.

Gautami Deshpande Latest Black And White Photos On instagram | Instagram

कमेंट्सचा वर्षाव

गौतमीच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतो.

Gautami Deshpande Latest Black And White Photos On instagram | Instagram

Next: उर्मिलाचे फोटो पाहून चाहते फिदा

Urmila Kothare | Instagram