Gautami Deshpande: चांदणे मनीचे सुंदर तव चेह-यावरती दिसते; गौतमीच्या फोटोवर चाहत्यांची सुंदर प्रतिक्रिया

Pooja Dange

'माझा होशील ना' या मालिकेतून अभिनेत्री गौतमी देशपांडे घराघरात पोचली.

Gautami Deshpande Photo | Instagaram @gautamideshpandeofficial

गौतमी देशपांडे अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची लहान बहीण आहे.

Gautami Deshpande Photo | Instagaram @gautamideshpandeofficial

तसेच ती एक उत्तम गायिका देखील

Gautami Deshpande Photo | Instagaram @gautamideshpandeofficial

गौतमी सोशल मीडियावर सक्रिय आहेत.

Gautami Deshpande Photo | Instagaram @gautamideshpandeofficial

नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

Gautami Deshpande Photo | Instagaram @gautamideshpandeofficial

नुकतेच मृण्मयीने तिचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो पोस्ट केले आहेत.

Gautami Deshpande Photo | Instagaram @gautamideshpandeofficial

गौतमीचे विविध पोजमधील फोटो पाहून चाहते हरखून गेले आहेत.

Gautami Deshpande Photo | Instagaram @gautamideshpandeofficial

या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

Gautami Deshpande Photo | Instagaram @gautamideshpandeofficial

Prajakta Mali| सह्याद्रीच्या लेकीकडून “राजांना” मानाचा मुजरा….

Prajakta Mali | Instargam/@prajakta_official