ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
माझा होशील ना मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे
गौतमी सध्या कोणत्याही मालिकेत काम करत नसली तरी तीच फॅन फॉलोईंग खूप आहे
गौतमीची बहीण मृण्मयी देशपांडे सुद्धा लोकप्रिय अभिनेत्री आहे
गौतमीने सोशल मीडियावर नवीन फोटो टाकत असते
या फोटोत गौतमी साडीत अत्यंत सुंदर दिसतेय
गौतमी नव्या मालिकेतून कधी भेटीला येणार याकडे सर्वांचं लक्ष आहे
गौतमी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते