Gautami: तू मदनाची मंजिरी... साजिरी...

साम टिव्ही ब्युरो

गौतमी

गौतमीने नुकतीच एका कार्यक्रमात भेट दिली आहे.

Gautami | Instagram

पांढरी साडी

यावेळी तिने सुंदर अशी पांढरी साडी नेसली.

Gautami | Instagram

काळ्या रंगाचा शर्ट

या फोटोत तिने काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे.

Gautami | Instagram

वनपीसमध्ये

निळ्या रंगाच्या वनपीसमध्ये गौतमी कमालीची सुंदर दिसत आहे.

Gautami | Instagram

चाहते घायाळ

गौतमीच्या साडीतील फोटोंवर सर्वच चाहते घायाळ होतात.

Gautami | Instagram

प्रसिद्धी

मराठी मनोरंजन विश्वात गौतमीने कमालीची प्रसिद्धी मिळवली आहे.

Gautami | Instagram

वेस्टर्न आऊटफीट

गौतमी वेस्टर्न आऊटफीटमध्येही सुंदर दिसते.

Gautami | Instagram

लग्नाचा वाढदिवस

काल गौतमीच्या आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस होता.

Gautami | Instagram

Rhinoceros Horn: गेंड्याच्या शिंगाची किंमत हिऱ्यापेक्षाही महाग का आहे?

Rhinoceros Horn | Instagram