Gauri Nalawade : गौरी नलावडेचा किलर साडी लूक

Shivani Tichkule

'स्वप्नांच्या पलिकडले' अभिनेत्री गौरी नलावडे सौंदर्याने साऱ्याचीच मने जिंकते आहे.

Gauri Nalawade Age | Instagram

मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे

Gauri Nalawade Photos | Instagram

गौरी नलावडे ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Gauri Nalawade Photoshoot | Instagram

गौरीला सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Gauri Nalawade Simle | Instagram

नुकतेच तिने नवीन फोटो पसोट केले आहे.

Gauri Nalawade Instagram | Instagram

या फोटोमध्ये गौरीने साडी परिधान केली आहे.

Gauri Nalawade Best Photos | Instagram

साडी लूकमध्ये गौरीने केसांत माळलेल्या चाफ्याच्या फुलानी सौंदर्य खुलवलं आहे.

Gauri Nalawade Weight | Instagram

सोशल मीडियावर गौरीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Gauri Nalawade Family | Instagram

Next : तेनु काला चश्मा जचदा ऐ, जचदा ऐ गोरे मुखड़े ते...