साम टिव्ही ब्युरो
गोरी नलावडे हिने स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं
मालिकेतील उत्कृष्ट अभिनयाने गौरीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
सोशल मीडियावर गौरीचा मोठा चाहतावर्ग आहे.
अल्पावधीतच गौरीने अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांचं हृदय जिंकलं आहे.
वेगवेगळ्या फोटोंत गौरीनं तिचं सौंदर्य खुलवलं आहे.
गोदावरी या फोटोंमध्ये हटके दिसत आहे.
सोशल मीडियावर गौरीच्या फोटोंनी धूमाकुळ घातला आहे.
गोरीचा हा दिलखुलास अंदाज तिच्या चाहत्यांना आडला आहे.