ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
'स्वप्नांच्या पलिकडले' मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे
गौरी नलावडे ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.
गौरीने तिच्या अभिनयासह सौंदर्याने धुमाकूळ घातला आहे.
सोशल मीडियावर गोरी कमालीची सक्रिय असते.
गुढीपाडवानिमित्त गौरीने खास पारंपारिक वेशातले फोटो पोस्ट केले आहेत.
गौरी या फोटोंमध्ये अप्रतिम दिसतेय आहे.
वेगवेगळ्या पोझमध्ये गौरीने तिचे सौंदर्य खुलवलं आहे.