ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
'स्वप्नांच्या पलिकडले' मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे
गौरी नलावडे तिच्या निखळ सौंदर्याने मोहिनी घालते आहे.
नुकतेच गौरीने तिचे नव्या अंदाजातील फोटो पोस्ट केले आहेत.
गौरीचे सौंदर्य पाहून चाहते तिच्या प्रेमात दंग झाले आहेत.
सोशल मीडियावर गोरी कायमच तिचे फोटो पोस्ट करत असते.
सोशल मीडियावर गोरीचे फोटो तूफान व्हायरल होत आहे.
येत्या काळात गौरी नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.