Gauri Kulkarni: गौरी कुलकर्णीचा रोमँटिक अंदाज पाहिलात का?

साम टिव्ही ब्युरो

मराठी मालिकेमुळे मिळाली प्रसिद्धी

गौरी कुलकर्णी 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहचली.

Gauri Kulkarni | Instagram

वाढदिवस कधी असतो?

गौरी कुलकर्णीचा २३ सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो.

Gauri Kulkarni | Instagram

साखरपुडा झाल्याची चर्चा

गौरीचा साखरपुडा झाल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

Gauri Kulkarni | Instagram

बीडकर

गौरी मूळची बीडची आहे.

Gauri Kulkarni | Instagram

सुशिक्षित अभिनेत्री

गौरीनं पुण्यात इंजनिअरिंगमध्ये पदवीचे शिक्षण घेतलं आहे.

Gauri Kulkarni | Instagram

हटके लूक

गौरीच्या सिंपल लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Gauri Kulkarni | Instagram

फोटो पाहून चाहते होतात घायाळ

गौरीचे फोटो पाहून चाहते हरखून जातात.

Gauri Kulkarni | Instagram

Next: गौतमी पाटीलने नृत्य क्षेत्रातील करिअर का निवडलं? वाचून म्हणाल...

Gautami patil | Instagram
येथे क्लिक करा