Gauri Kulkarni : मन होई फुलांचे थवे गंध, हे नवे कुठुनसे येती

Ruchika Jadhav

पिवळा फ्रॉक

गौरीने नुकतेच सोशल मीडियावर पिवळ्या रंगाच्या फ्रॉकमधील काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

Gauri Kulkarni | Saam TV

पिवळं फुल

आपला हा लूक आणखी खुलून आणि फुलून दिसावा यासाठी तिने केसांत एक पिवळ्या रंगाचं फुल देखील माळलं आहे.

Gauri Kulkarni | Saam TV

पावसात भिजताना

गौरीने रिमझिम पावसात भिजताना हे फोटोशूट केलंय.

Gauri Kulkarni | Saam TV

केसांत गजरा

गौरीने या फोटोत निळ्या रंगाची साडी आणि केसांत गजरा माळला आहे.

Gauri Kulkarni | Saam TV

लाल साडी

गौरीने परिधान केलेल्या या साडीवर सफेद फुलांची सुंदर नक्षी सुद्धा काढण्यात आली आहे.

Gauri Kulkarni | Saam TV

छापील काळी साडी

गौरीने विविध साड्यांवर देखील अनेक फोटोशूट केले आहेत. काळ्या रंगाची ही छापील साडी सुद्धा तिच्यावर खुलून दिसतेय.

Gauri Kulkarni | Saam TV

क्युट स्माइल

गौरी तिच्या क्युट स्माइलमुळे आणि अभिनयाने प्रसिद्धीझोतात आली आहे.

Gauri Kulkarni | Saam TV

Cheese Garlic Bread Recipe : टेस्टी आणि २ मिनिटांत तयार होणारे Cheesy ब्रेड

Cheese Garlic Bread Recipe | Saam TV
येथे क्लिक करा.