Shruti Vilas Kadam
जर तुझ्याकडे नवीन घाघरा-चोली नसेल, तरी साधं आउटफिट असलं तरी योग्य अॅक्सेसरीजने पारंपारिक व आकर्षक लुक मिळू शकतो.
ऑक्सीडायझ्ड ज्वेलरी, झुमके, चोकर नेकलेस व कढे (बॅंगल्स) घालून साध्या कपड्यांनाही गरबा नाईटसाठी परफेक्ट बनवता येतो.
बांधणी प्रिंट असलेल्या दुपट्ट्यांना मिरर वर्क किंवा गोटा-पट्टी असलेल्या दुपट्ट्यांना वेगळ्यापणे ड्रेप करून लुक अधिक स्टायलिश बनवता येतो.
पायांसाठी चांदीची पायल किंवा एंकलेट आणि मोजडी किंवा कोल्हापुरी पेअर केली की गरबा नाईटसाठी छान वाटतो..
फुलांनी भरलेली गजरा, हेअर चेन, मिरर-वर्कचा हेअरबँड हे सर्व हेड ड्रेसिंग मधील महत्वाचे भाग आहेत, ज्यामुळे स्टाइल आणि फेस्टिव्हल फील येतो.
कुरती-स्कर्ट, इंडो-वेस्टर्न किंवा साध्या सूटच्या आउटफिटवर एक्सेसरीज घालून त्याला गरबा नाईटसाठी तयार करु शकता. .
मिरर वर्क, गोटा-पट्टी, बांधणी प्रिंट व पारंपारिक धातूंची ज्वेलरी हे सणाच्या सौंदर्याला जुळणारे पर्याय आहेत.