Ganesh Chaturthi 2022 : देवाचा तू देव मोरया..!

कोमल दामुद्रे

श्रीगणेशाला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते. त्याचा अर्थ हा आपल्या अनेक दु:खाचा तारणारा.

vighnaharta | Canva

गजानन म्हणजे त्याच चेहरा हा हत्तीसारखा असून त्याचा मानवी चेहरा हा अवाढव्य आहे.

Gajanan | Canva

श्रीगणेशाला लंबोदर म्हणून ओळखले जाते. याचा अर्थ असा आहे की, ज्याचे उदर खूप मोठे आहे.

Lambodar | Canva

विनायक हे देखील गणपतीचे नाव आहे. त्याला सर्वांचा देवता म्हणून ओळखले जाते.

Vinayak | Canva

भगवान गणेश यांचा चेहरा हा हत्तीचा असून त्यांना फक्त एकच दात आहे आणि म्हणूनच त्यांना एकदंत म्हणून ओळखले जाते.

Ekdant | Canva

श्रीगणेशाचा चेहरा हा हत्तीसारखा असल्यामुळे त्यांना सुमुख म्हणून ओळखले जाते. त्याचा अर्थ हा सुंदर असा होतो.

Sumukh | Canva
येथे क्लिक करा