Manasvi Choudhary
हिंदू धर्मात गणेशोत्सवाला विशेष महत्व आहे.
संपूर्ण देशभरात गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी होते.
सर्वजण आता गणपती बाप्पाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
मात्र यंदा गणेश चतुर्थी कधी आहे हे जाणून घ्या.
पंचागानुसार, भाद्रपद पक्षाची चतुर्थी तिथी २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १.५४ मिनिटांनी सुरू होणार असून २७ ऑगस्ट रोजी ३.४४ मिनिटांपर्यंत आहे.
यंदा गणपती बाप्पाचे आगमन २७ ऑगस्ट २०२५ रोजी असणार आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक मााहितीसाठी योग्य सल्ला घ्या.