Gangajal Upay: घरात गंगाजल ठेवताना हे नियम पाळा, होतील फायदेच फायदे

Manasvi Choudhary

गंगाजल

हिंदू धर्मात गंगाजलला विशेष महत्व आहे.

Gangajal Upay | Google

अमृतमय

गंगा नदीला माता मानले जाते तिचे पाणी अमृत मानले जाते.

Gangajal Upay | Google

दोन थेंब पडले

गंगा ही एक नदी आहे जेथे अमृत कुंभाचे थेंब दोन ठिकाणी पडले होते

Gangajal Upay | Google

विशेष महत्व

प्रयाग आणि हरिद्वार येथे हे अमृत थेंब पडले त्यामुळे गंगेच्या पाण्याला विशेष महत्व आहे.

Gangajal Upay | Google

शुभ असतं

गंगाजल पूजास्थानाजवळ ठेवणे शुभ मानले जाते. गंगाजल देवघरात इशान्य कोनात ठेवावे.

Gangajal Upay | Google

पापमोचनी आहे गंगा नदी

गंगानदीला पापमोचनी नदी म्हणतात. गंगोच्या पाण्यात स्नान केल्याने सर्व प्रकारती पापे धुतली जातात.

Gangajal Upay | Google

सर्व आजार दूर होतात

गंगेचे पाणी प्यायल्याने सर्व आजार आणि दु:ख दूर होतात.

Gangajal Upay | Google

पाणी अशुध्द होत नाही

गंगेचे पाणी कधीच अशुद्ध होत नाही, पाण्याला कधीही वास येत नाही.

Gangajal Upay | Google

शुद्ध पाणी

गंगेचे पाणी इतर कोणत्याही पाण्यात टाकल्यास ते पाणी गंगेसारखे शुद्ध होते.

Gangajal Upay | Google
Lemon And Honey Water | Canva