Priya More
'भाग्य दिले तू मला' फेम अभिनेत्री तन्वी मुंडलेच्या घरचा बाप्पा.
'बिग बॉस' फेम सई लोकूरच्या घरचा बाप्पा.
मराठमोळी अभिनेत्री वीणा जगतापच्या घरचा बाप्पा.
सर्वांचे लाडके रमा- राघव म्हणजेच अभिनेत्री ऐश्वर्या शेटे आणि निखिल दामले यांच्या घरचा बाप्पा.
'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री जुई गडकरीच्या घरचा बाप्पा.
'मुलगी झाली हो' फेम अभिनेत्री दिव्या पुगावकरच्या घरचा बाप्पा.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम जयदीप म्हणजेच अभिनेता मंदार जाधव याच्या घरचा गणपती बाप्पा.
'बिग बॉस' फेम शिव ठाकरेच्या घरचा बाप्पा.
अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्या घरचा लाडका बाप्पा.
'तुझ्यात जीव रंगला' फेम अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांच्या घरचा बाप्पा.
मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवच्या घराचा बाप्पा.
'आई कुठे काय करते' फेम अपूर्वा गोरेच्या पुण्यातील घरातील बाप्पा.