Ganesh Pujan: नवीन सुरूवात करताना गणेश पूजन का करतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शुभ कार्याची सुरूवात

हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात करताना श्री गणेशाची पूजा केली जाते.

Ganesh Pujan | Canva

गृहप्रवेश

नवीन घरात प्रवेश करताना गणेशाची पूजा केली जाते यानंतर गृहप्रवेश करतात.

Ganesh Pujan | Canva

शुभ मुहूर्त

पहिल्यांदा नवीन घरात प्रवेश करताताना शुभ मुहूर्तानुसार गणेश पूजन करण्याची पध्दत जुनी आहे.

Ganesh Pujan | Canva

घरात प्रवेश करताना गणेशपूजन करतात

घराच्या उंबरठ्याजवळ गणपती, लक्ष्मी आणि सरस्वती यांची पूजा केली जाते.वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी आणि त्यांना घरात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी पुजा केली जाते.

Ganesh Pujan | Canva

जीवनातील सर्व विघ्न दूर करतो

श्रीगणेशाला चांगल्या कामातील प्रथम देवता मानले जाते.विघ्नहर्ता गणेशा जीवनातील सर्व विघ्न दूर करतो यामुळेच नवीन घरात प्रवेश करताना गणेशपूजन केले जाते.

Ganesh Pujan | Canva

मंत्राचा जप करणे

गणेश पूजन करताना ओम गणेशाय नमः आवाहयामि या मंत्राचा जप केला जातो.

Ganesh Pujan | Canva

NEXT: Vastu Tips: संध्याकाळी दिवा लावताना ही काळजी घ्या

Vastu Tips | Canva
येथे क्लिक करा....