LalbaugCha Raja 2022 : लालबागच्या राजाची पहिली झलक पाहिलीत का?

Jagdish Patil

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून लालबागचा राजाचे प्रथम दर्शन थेट प्रक्षेपण करण्यात आले.

Lalbaugcha raja | Saam TV/ #Lalbaugcharaja Facebook

आज लालबागच्या राजाचा फर्स्ट लूक सोहळा पार पडला.

Lalbaugcha raja Image | Saam TV

आज पार पडलेल्या लालबागच्या राजाचा फर्स्ट लूक सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर Viral होत आहेत.

Lalbaugcha ganpati photo | Twitter#LalbaugchaRaja

दोन वर्षांच्या विलंबानंतर यावर्षी लालबागच्या राजाचे मोठ्या उत्साहात आगमन होत आहे.

Lalbaugcha raja 2022 first look | Twitter

दोन वर्षाच्या कालावधीनंतर गणेश भक्तांना लालबागच्या राजाची सेवा करता येणार आहे.

Lalbaugcha raja 2022 | Twitter

लालबागच्या राजासाठी अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारून मंडप उभारण्यात आला आहे.

Lalbaugcha Raja Today's Photo | Facebook

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे २०२२ हे ८९ वे वर्ष आहे.

Lalbaugcha raja photo's | Facebbok

लालबागचा राजाची पहिली झलक पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.

Lalbaugcha raja Trend | Lalbaugcharaja Facebook
Saam Tv Web Stories | Saam TV
आणखी पाहण्यासाठी क्लिक करा -