Vishal Gangurde
राज्यात मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करतात.
शास्त्रानुसार, गणेशमूर्ती शक्यतो बैठी म्हणजे बसलेली असावी.
मूर्ती ही एक ते दीड फुटांपेक्षा उंच नसावी.
गणेशमूर्ती ही एकदंत, चतुर्भुज, पाश आणि अंकुश धारण केलेली असावी.
गणेशमूर्तीच्या एका हातात मूर्ती आणि दुसरा हात वरदमुद्रेत असावा.
पाटावर, सिंहासनावर बसलेली मूर्ती सर्वोत्तम आहे.
गणेशमूर्तीची सोंड उजवीकडे नसावी.
गणेशमूर्तीची स्थापना ईशान्य दिशेला करावी.