Ganesh Festival 2023: गणपती बाप्पाच्या सजावट साहित्यांनी बाजारपेठा फुलल्या

Manasvi Choudhary

बाप्पाचे आगमन

गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत.

Ganesh Festival 2023 | Social Media

सजावटीसाठी बाजरपेठा सजल्या

बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठाही सजल्या आहेत.

Ganesh Festival 2023 | Social Media

जोरदार तयारी सुरू

घरोघरी स्वच्छतेपासून ते बाप्पासाठी नैवेद्य तयार करण्यामध्ये सर्वजण गुंतले आहेत.

Ganesh Festival 2023 | Social Media

सजावट साहित्याने बाजरपेठा फुलल्या

आरास सजावटीसाठी बाजारातील दुकांनामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

Ganesh Festival 2023 | Social Media

या वस्तूंना मागणी

गोल मण्यांची माळ, मोत्यांची माळ, चंदन हार, कापडी आणि कागदी फुलांच्या माळा, लटकण यासह वेगवेगळ्या डिझाइन्सच्या लाइट्सची मोठी मागणी आहे.

Ganesh Festival 2023 | Social Media

इकोफ्रेंडली गणेशोत्सव

इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सजावटीत कापडाला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. कापडी साहित्य, फुलांच्या वेली, तोरणे आणि जास्वंदी फुलांचे हार याला ग्राहकांकडून चांगली पसंती मिळतेय.

Ganesh Festival 2023 | Social Media

सजावट साहित्य

कागदापासून तयार केलेले वेगवेगळ्या डिझानचे मकर, झालर, विविध डिझाईन्सचे पडडे सजावटीसाठी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

Ganesh Festival 2023 | Social Media

NEXT: Ganpati Festival 2023: गणरायाला दुर्वा का प्रिय आहे

Ganpati Festival 2023 | Social Media