Ganeshotsav 2023: बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरचा बाप्पा पाहिलात का?

Priya More

सनी लिओनी

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या घरचा बाप्पा.

Sunny Leony | Social Media

शाहरुख खान

बॉलिवूडचा 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खानच्या घरचा बाप्पा.

Shah Rukh Khan | Social Media

सलमान खान

बॉलिवूडचा 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खानच्या घरचा बाप्पा...

Salman Khan | Social Media

श्रेयस तळपदे

बॉलिवूड आणि मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेच्या घरचा बाप्पा...

Shreyas Talpade | Social Media

अनन्या पांडे

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरचा बाप्पा...

Ananya Panday | Social Media

इशिता दत्ता

बॉलिवूड अभिनेत्री इशिता दत्ताच्या घरचा बाप्पा...

Ishita Dutta | Social Media

शिल्पा शेट्टी

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकताच घरी बसवलेल्या दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला.

Shilpa Shetty | Social Media

अनुष्का शर्मा

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहलीच्या घरचा बाप्पा.

Anushka Sharma | Social Media

कार्तिक आर्यन

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या घरचा बाप्पा.

Kartik Aryan | Social Media

श्रद्धा कपूर

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या घरचा बाप्पा.

Shraddha Kapoor | Social Media

NEXT: Ganeshotsav 2023: मराठी सेलिब्रिटींच्या घरचा बाप्पा, तुम्ही पाहिलात का?

Marathi Celebrity Bappa | Saam Tv