Manasvi Choudhary
अवघ्या दोन दिवसांत गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे.
गणपत्ती बाप्पा घरी आले की सर्वत्र प्रसन्नता आणि आनंद दरवळतो.
गणपती बाप्पा घरी आल्यानंतर तुम्ही राशीनुसार काही उपाय केल्यास तुमच्या अडचणी दूर होतील.
गणेश चतुर्थीच्या दिवशी मूर्तीसोबत सुपारीचे पूजन करा यामुळे कधीही पैशांची चणचण भासणार नाही.
वृषभ राशींच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी नारळाचे तोरण अर्पण करावे
या राशींच्या व्यक्तींनी गणेश संकटनाशक स्त्रोताचे पठण करावे
कर्क राशींच्या व्यक्तींनी गणेशाची मनोभावे पूजा करा.
मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर होण्यासाठी सिंह राशींच्या व्यक्तींनी बाप्पाला कुंकू अर्पण करावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.