Ganesh Chaturthi 2023: 'लालबागच्या राजा'चं यंदा ९०वं वर्ष, सजावटीत काय आहे खास?

Manasvi Choudhary

लालबागचा राजा

लालबागचा राजा मुंबईतील सर्वात लोकप्रिय गणपती मंडळांपैकी एक आहे.

Ganesh Chaturthi 2023 | Social Media

लालबागच्या राजाची किर्ती

गणेशोत्सव म्हटलं की लालबागच्या राजाचं नाव साऱ्यांच्याच मुखात असते. लालबागच्या राजाची किर्ती संपूर्ण जगभर आहे.

Ganesh Chaturthi 2023 | Social Media

लालबागच्या राजाची सजावट

गणेश भक्त बाप्पाचं रूप डोळ्यात साठवून ठेवत असताना लालबागच्या राजाभोवतीची सुंदर आरास काय असेल? याचा विचार करतात.

Ganesh Chaturthi 2023 | Social Media

लालबागच्या राजाचं ९० वं वर्ष

यंदा लालबागच्या राजाचं ९० वं वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखाव्याची आकर्षक सजावट लालबागच्या राजाची आहे.

Ganesh Chaturthi 2023 | Social Media

सिंहासनावर बाप्पा

लालबागचा राजा गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराजाच्या सिंहासनाप्रमाणे सजवलेल्या सिंहासनावर विराजमान झाले आहेत.

Ganesh Chaturthi 2023 | Social Media

गणेशभक्ताची गर्दी

दरवर्षी गणेश चतुदर्शी म्हणजेच पहिल्या दिवसांपासून लाखो भक्त लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात.

Ganesh Chaturthi 2023 | Social Media

NEXT: Eco- Friendly Decoration: बाप्पाचं अनोखं मखर, पर्यावरणपूरक अन् सुंदर

Eco- Friendly Decoration | Facebook Nanasaheb Shendkar