Ganesh Chaturthi 2023: लाडका गणपती बाप्पा किती दिवसात येणार?

Manasvi Choudhary

गणेश चतुर्थी

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीपासून १० दिवस गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Ganesh Chaturthi 2023 | Social Media

श्रावण महिना

श्रावण महिना सुरू झाला की, गणपती बाप्पाच्या आगमनाची लहानांपासून मोठ्यापर्यत साऱ्यांनाच आस लागते.

Ganesh Chaturthi 2023 | Social Media

गणराया

बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कलेचा अधिपती असलेला गणपती सुख चैतन्य आणि समृद्धी घेऊन येत असतो.

Ganesh Chaturthi 2023 | Social Media

आगमन

अवघ्या काही दिवसांतच आपल्या लाडक्या बाप्पाचे घराघरांमध्ये तसेच मंडळामध्ये मोठ्या आनंदात आगमन होणार आहे.

Ganesh Chaturthi 2023 | Social Media

यंदा कधी येणार

तिथीनुसार,यंदा १९ सप्टेंबर २०२३ ला बाप्पाचे आगमन होणार असून २८ सप्टेंबर २०२३ अनंत चतुर्थीला विर्सजन होईल

Ganesh Chaturthi 2023 | Social Media

भाद्रपद महिन्यात का करतात साजरा

पौराणिक कथेनुसार, ज्या दिवशी महादेव शंकर आणि माता पार्वती यांचा पुत्र गणेश जन्माला आला तो दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी होती.

Ganesh Chaturthi 2023 | Social Media

गणेश चतुर्थी

म्हणून या दिवसाला गणेश चतुर्थी आणि विनायक चतुर्थी म्हणून ओळखलं जातं.

Ganesh Chaturthi 2023 | Social Media

गणेशाची आराधना

श्रीगणेशाच्या पूजेमुळे घरात सुख,समृद्धी येते. कोणत्याही शुभकार्यात विघ्न येऊ नये म्हणून सर्वप्रथम आपण गणेशाची आराधना करतो.

Ganesh Chaturthi 2023 | Social Media

NEXT: Thursday Sai Baba Puja: गुरूवारी साईबाबांची पूजा का केली जाते?

Thursday Sai Baba Puja | Social Media