Ganesh Chaturthi 2023: बॉलिवूडची सुपरहिट गाणी वाजवून साजरा करा गणेशोत्सव

Priya More

गणेशोत्सव सण

गणेशोत्सवाचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

Bollywood Song For Ganeshotsav | Social Media

बाप्पाची सेवा

आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून पुढचे १० दिवस सर्व गणेशभक्त बाप्पाची सेवा करण्यात दंग असतील.

Bollywood Song For Ganeshotsav | Social Media

बाप्पासाठी स्पेशल गाणी

गणेशोत्सवात, बाप्पाच्या आगमनावेळी आणि विसर्जनावेळी वेगवेगळी गाणी वाजवली जातात.

Bollywood Song For Ganeshotsav | Social Media

मोरया रे

शाहरुख खानच्या 'डॉन' या सुपरहिट चित्रपटातील हे गाणं आहे. शंकर महादेवने यांनी हे गाणं गायलं आहे.

Bollywood Song For Ganeshotsav | Social Media

जलवा

सलमान खानच्या 'वॉन्टेड' चित्रपटातील हे गाणं सुपरहिट ठरले. गाण्यातील सलमान खानचा स्वॅग पाहण्यासारखा आहे.

Bollywood Song For Ganeshotsav | Social Media

श्री गणेश देवा

'अग्निपथ' चित्रपटातील हे गाणं हृतिक रोशनवर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात हृतिक जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

Bollywood Song For Ganeshotsav | Social Media

गणपती अपने गाव चले

या गाण्यात बॉलिवूडचे दोन सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि मिथुन चक्रवर्ती जोरदार डान्स करताना दिसत आहेत. हे गाणे 'अग्निपथ' चित्रपटातील आहे.

Bollywood Song For Ganeshotsav | Social Media

श्री गणेशाय धीमहि

हे गाणे अमिताभ बच्चन आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित झालेल्या 'विरुद्ध' चित्रपटातील आहे.

Bollywood Song For Ganeshotsav | Social Media

शंभू सुताय

'एबीसीडी' या चित्रपटातील चे हे गाणे सुपरहिट ठरले. प्रभू देवा आणि कोरिओग्राफर गणेश या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत.

Bollywood Song For Ganeshotsav | Social Media

सुनो गणपती बाप्पा मोरया

हे गाणे वरुण धवनच्या 'जुडवा 2' चित्रपटातील आहे. या गाण्यातील वरुण धवनच्या डान्स मूव्ह्स जबरदस्त आहेत.

Bollywood Song For Ganeshotsav | Social Media

शेंदूर लाल

संजय दत्तच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'वास्तव'मधलं हे आयकॉनिक गाणं तुम्हाला आवडेल. हे एक आरती गाणे आहे

Bollywood Song For Ganeshotsav | Social Media

NEXT: Urfi Javed: उर्फी जावेदचा सिंपल-डिंपल लूक, तरीही होतेय ट्रोल...

Urfi Javed | Saam tv