Gandhi Jayanti 2023: महात्मा गांधींचे 'हे' ७ विचार बदलून टाकतील आयुष्य!

Gangappa Pujari

गांधी जयंती २०२३

जगाला शांतीचा, प्रेमाचा आणि अहिंसेचा मार्ग दाखवणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती.. गांधीजींचे प्रेरणादायी विचार आपल्याला माहित असायला हवेत.

Mahatma Gandhi Jayanti 2023 | Saamtv

हिंसा

हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरते असते. त्यामुळे होणारे नुकसान मात्र दीर्घकालीन असते”

Mahatma Gandhi Jayanti 2023 | Saamtv

शेवटी विजय तुमचाच....

“आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर तुमच्यावर हसतील, नंतर भांडतीलही; पण सरतेशेवटी विजय तुमचाच असेल.”

Mahatma Gandhi Jayanti 2023 | Saamtv

सामर्थ्य...

सामर्थ्य शारीरिक शक्तीतून येत नाही. ते अदम्य इच्छाशक्तीतून येते.

Mahatma Gandhi Jayanti 2023 | Saamtv

प्रेम

तुम्हाला काही करायचे असेल तर ते प्रेमाने करा, नाहीतर करू नका ...

Mahatma Gandhi Jayanti 2023 | Saamtv

स्वातंत्र

स्वातंत्र्यात चुका करण्याचे स्वातंत्र्य नसेल तर त्याला काही अर्थ उरत नाही..

Mahatma Gandhi Jayanti 2023 | Saamtv

बदल

आपल्याला या जगात हवा असलेला बदल पाहण्यासाठी आपण स्वतः तो बदल असणे आवश्यक आहे.

Mahatma Gandhi Jayanti 2023 | Saamtv

प्रसन्नता

प्रसन्नता हे एकमेव असं अत्तर आहे, जे तुम्ही दुसऱ्यांवर शिंपडलं की त्याचे काही थेंब तुमच्या अंगावरी पडतात.

Mahatma Gandhi Jayanti 2023 | Saamtv

NEXT: यशस्वी व्हायचयं; तरुण वयात 'या' ९ चुका अजिबात करु नका!

Success Tips And Tricks: | Saamtv
येथे क्लिक करा