Ganapati Festival 2023: बाप्पाच्या भक्तीत रमली रुचिरा, खास फोटो!

Gangappa Pujari

गणेशोत्सव २०२३

राज्यभरात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे.

Ganpati Bappa | Social Media

बाप्पांचे आगमन...

सार्वजनिक मंडळांपासून ते घरोघरी बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी आणि मोठा सोहळा सुरु आहे.

Ganpati Bappa | Social Media

स्वागत

राजकीय नेते, सेलिब्रटी यांनीही बाप्पाचं घरी दणक्यात स्वागत केलं आहे.

Ganpati Bappa | Social Media

मराठी सिनेसृष्टी

मराठी सिनेसृष्टीतही बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष पाहायला मिळत आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

व्हायरल

सोशल मीडियावर अभिनेते- अभिनेत्रींच्या लाडक्या बाप्पांचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

Ruchira Jadhav | Saamtv

रुचिरा जाधव

बिग बॉस फेम मराठी अभिनेत्री रुचिरा जाधवनेही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर गणपती बाप्पाचे फोटो शेअर केले आहेत.

Ruchira Jadhav | Saamtv

सुंदर मुर्ती

फोटोंमध्ये रुचिराने बाप्पांची सुंदर मुर्ती हातात घेतल्याचे दिसत आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

प्रतिक्रिया

रुचिराच्या या पोस्टवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Ruchira Jadhav | Saamtv

लोकप्रियता

मराठी बिग बॉसमधून अभिनेत्री रुचिराने सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रियता मिळवली.

Ruchira Jadhav | Saamtv

भूमिका

तसेच माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतही तिची लक्षवेधी भूमिका पाहायला मिळाली होती.

Ruchira Jadhav | Saamtv

NEXT: 48 व्या वर्षीही असा बोल्डनेस, शिल्पाच्या गुलाबी सौंदर्याची हवा!

Shilpa Shetty | Saamtv