Shruti Vilas Kadam
पारंपरिक फुलांबरोबर मोत्यांची सजावट असलेला गजरा तुमच्या साडी लूकला रॉयल आणि क्लासी टच देतो.
जास्वंद फुलांचा गजरा आधुनिक आणि हटके लूकसाठी उत्तम पर्याय आहे.
गुलाबांच्या फुलांनी बनवलेला गजरा हे नेहमीच एक लोकप्रिय आणि सुगंधी पर्याय असतो.
पारंपरिक मोगऱ्याचा गजरा कोणत्याही रंगाच्या साडीवर शोभतो आणि वासानेही मोहवतो.
केसांच्या अर्धवट गाठीवर अर्धचंद्राच्या आकारात लावलेला गजरा हलका आणि आकर्षक लूक देतो.
कपड्याच्या फुलांनी बनवलेले गजरे हे पर्यावरणपूरक आणि ट्रेंडी पर्याय ठरतात.
वेणीत गुंफून लावले जाणारे गजरे हे साडीच्या पारंपरिक लूकला नवे सौंदर्य देतात.