नाश्त्यासाठी बनवा स्वादिष्ट गाजर पराठा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

सकाळचा नाश्ता

रोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचे हा महिलांसाठी अत्यंत कठिण प्रश्न असतो. रोजच नाश्त्याला पोहे, उपमा खाऊन तुम्हालाही कंटाळा आला असेल.

Morning Brekfast Recipe

पराठा

लहानमुले ते मोठ्यांसाठी हेल्दी आणि टेस्टी नाश्ता म्हणून तुम्ही घरच्या घरी पराठा ही रेसिपी ट्राय करू शकता.

Gajar Paratha Recipe

गाजर पराठा

आज आम्ही तुम्ही गाजर पराठी कसा बनवायचा? ही रेसिपी सांगणार आहोत. घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीने गाजर पराठा ही रेसिपी ट्राय करू शकता.

Gajar Paratha Recipe

साहित्य

रेसिपी बनवण्यासाठी गाजर, कोथिंबीर, धना पावडर, मसाला, हळद, मीठ, गव्हाचे पीठ, तूप हे साहित्य घ्या.

Fresh Gajar | GOOGLE

गव्हाचे पीठ मळून घ्या

सर्वातआधी एका परातीत गव्हाचे पीठ चांगल मळून घ्या. नंतर गाजर धुवून त्याचा बारीक किस करा.

Gajar Paratha Recipe

मसाले मिक्स करा

किसलेले गाजर मध्ये मसाला, हळद, मीठ, हिंग, जिरापावडर, आमचूर पावडर हे मसाले चांगले मिक्स करा.

spices

पराठा लाटून घ्या

मिश्रण एकत्र मिक्स केल्यानंतर गव्हाच्या पिठाची छोटी पाती लाटून त्यात सारण घाला. त्यानंतर पोळीप्रमाणे पराठा लाटून घ्या.

Gajar Paratha Recipe

पराठा दोन्ही बाजूंनी फ्राय करा

गॅसवर तव्यावर तूप किंवा तेल लावून पराठा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. अशाप्रकारे घरच्या घरी हेल्दी आणि टेस्टी पराठा रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता.

Gajar Paratha Recipe

NEXT: कांद्याचे पाणी मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर, कसे प्यावे? जाणून घ्या

Diabetes Control Tips
येथे क्लिक करा...