Ruchika Jadhav
गाजराचा हलवा खायला सर्वांंनाच आवडतो. अशी एकही व्यक्ती नाही ज्याला हा गोड पदार्थ आवडत नाही.
गाजर हलवा बनवण्याची परफेक्ट रेसिपी आम्ही आज तुमच्याशी शेअर करणार आहोत.
गाजर हलवा बनवण्यासाठी ताजे आणि फ्रेश गाजर किसून घ्या.
हलवा बनवण्यासाठी दूध लागेल.
गाजर हलवा बनवताना सुगंधासाठी यात वेलची पूड टाकावी.
सुरूवातीला तुपात किसलेलं गाजर भाजल्यावर त्यात दूध आणि साखर टाकून शिजवून घ्या.
शेवटी यामध्ये तुमच्या आवडिनुसार ड्रायफ्रूट्स टाका.
तयार झाला गाजराचा चविष्ट हलवा. तुमच्या घरी कुणाचा वाढदिवस असेल तर तुम्ही हा हलवा त्यांना गिष्ट म्हणून देखील देऊ शकता.