GPay Lite Payment: Pin न टाकता करा UPI पेमेंट; जबरद्स्त LITE फीचर लॉन्च

Ruchika Jadhav

नवीन फिचर

Google Pay चे UPI Lite हे नवीन फिचर नुकतेच लॉन्च झाले आहे.

GPay Lite Payment | Instagram

झटपट पैसे पाठवता येणार

या फिचर मार्फत आता झटपट पैसे पाठवता येणार आहेत.

GPay Lite Payment | Instagram

पीन

यासाठी तुम्हाला पीन टाकण्याची देखील आवश्यकता नाही.

GPay Lite Payment | Instagram

झटपट व्यवहार

UPI Lite Wallet त्याच्या वापरकर्त्यांना 200 रुपयांपर्यंतचे झटपट व्यवहार करण्याची परवानगी देते.

GPay Lite Payment | Instagram

Paytm आणि Phone Pay

हे फिचर या आधी Paytm आणि Phone Pay मध्ये सुरू करण्यात आले आहे.

GPay Light Payment | Instagram

प्रोफाइल

G Pay Lite Payment करण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रोफाइलवर क्लिक करावे लागेल.

GPay Light Payment | Instagram

G Pay Lite Payment चा ऑप्शन

त्यानंतर G Pay Lite Payment चा ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा.

GPay Light Payment | Instagram

बँक खाते

यामध्ये पैसे ऍड करण्यासाठी तुमचे योग्य ते बँक खाते निवडा, पुढील प्रोसेस फॉलो करून तुम्ही GPay Light Payment अ‍ॅक्टीव करू शकता.

GPay Light Payment | Instagram

Raashi Khanna: तेजस्वी सौंदर्य अन् निरागस हसू; रूप असं जे चंद्रालाही लाजवेल

Raashi Khanna | Saam TV