Funny Railway Station Name : भारतातील रेल्वे स्टेशनची विचित्र नावे; पाचवं नाव तर पुणेकरांना ठाऊक असेलच!

Shivani Tichkule

नाना रेल्वे स्टेसन हे राजस्थानामध्ये येते. या रेल्वे स्टेशनपासून उदयपूर जवळ आहे.

Funny Railway Station Name | Saam Tv

काला बकरा रेल्वे स्टेशन पंजाबच्या जालंधरमध्ये आहे. 

Funny Railway Station Name | Saam Tv

दीवाना रेल्वे स्टेशन हे हरयाणा जिल्ह्याच्या पानिपत जिल्ह्यात आहे. यावर दोन प्लॅटफॉर्म आहेत जेथे १६ रेल्वे थांबतात.

Funny Railway Station Name | Saam Tv

सूअर रेल्वे स्टेशन हे रेल्वे स्टेशन उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात येते. याच्या जवळ रामपूर, अमरोहा, मुरादाबाद अशी स्थानके आहेत.

Funny Railway Station Name | Saam Tv

भोसरी रेल्वे स्टेशन पुण्यात येते. आधी या जागेला भोजपूर नावाने ओळखले जात होते.  

Funny Railway Station Name | Saam Tv

दारू रेल्वे स्टेशन हे झारखंडच्या हजारीबाद जिल्ह्यात येते. येथे एका गावाचे नाव दारू आहे त्यामुळे या स्टेशनला हे नाव पडले.

Funny Railway Station Name | Saam Tv

कुत्ता रेल्वे स्टेशन कर्नाटकात येते. कूर्ग क्षेत्राच्या जवळ वसलेले एक छोटेसे गाव कुत्ता.

Funny Railway Station Name | Saam Tv

बिल्ली रेल्वे स्टेशन उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यात स्थित आहे. येथे एका गावाचे नाव बिल्ली आहे. यामुळे या स्टेशनचे नाव बिल्ली पडले.

Funny Railway Station Name | Saam Tv

भैंसा रेल्वे स्टेशन तेलंगणाच्या निर्मल जिल्ह्यात आहे. येथे एका गावाचे नाव भैंसा आहे. यामुळे या स्टेशनचे नाव हे पडले.

Funny Railway Station Name | Saam Tv

सहेली रेल्वे स्टेशन भोपाळ आणि इटारसी यांच्या जवळ आहे. 

Funny Railway Station Name | Saam Tv

पनौती रेल्वे स्टेशन हे  उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात पनौती हे एक छोटेसे गाव आहे. 

Funny Railway Station Name | Saam Tv

साली रेल्वे स्टेशन हे जोधपूरमध्ये आहे. हे उत्तर-पश्चिम रेल्वेला आहे. येथून अजमेरचे अंतर साधारण ५३ किमी आहे.

Funny Railway Station Name | Saam Tv

बाप रेल्वे स्टेशन जोधपूरमध्ये येते. हे खूप छोटे स्टेशन आहे.

Funny Railway Station Name | Saam Tv

Next : श्वेताच्या किलर लूकवर भाळले चाहते; फोटोंनी वेधलं लक्ष

Shweta Tiwari | Instagram