ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतात अशी काही रेल्वे स्थानक आहेत ज्याची नावे ऐकूनच आपल्याला आपसूक हसू येईल Funny Railway Station Name
ही आगळी वेगळी भारतीय रेल्वे स्थानकांची नावे कोणती ते आपण पाहूया
आपण कधी विचारही केला नसेल कि असही नाव असू शकते ते म्हणजे बिल्ली स्टेशन
बिल्ली रेल्वे स्थानक उत्तर प्रदेशमध्ये एक छोटसं रेल्वेस्थानक आहे, उत्तरप्रदेशमध्ये गेल्यास या स्थानकाला नक्की भेट द्या
साली रेल्वे स्थानक हे राजस्थानमध्ये एक छोटस स्टेशन आहे, जिथे जास्त प्लॅटफॉर्म सुद्धा नाही
नाना स्टेशन हे राजस्थान मध्ये आहे जेथे एक्सप्रेस गाड्यादेखील थांबतात उदयपुर स्टेशनला जाताना या रेल्वे स्थानक नक्की भेट द्या
प्रत्येक स्टेशन त्याची एक वेगळी ओळख पंजाब च्या जालंदर जिल्ह्यामध्ये काला बकरा हे स्टेशन आहे
या रेल्वे स्थानकाचं नाव ऐकून खरचं हसू येईल. हे स्टेशन तामिळनाडू च्या बुवानागिरी जिल्ह्यामध्ये येते. आणि या स्टेशन वरून मेमो लोकल सुद्धा जाते.
रेल्वेच्या आगळ्या वेगळ्या स्टेशनांमध्ये आणखी एक नाव म्हणजे बाप स्टेशन. हे स्टेशन राजस्थान च्या जोधपुर जिल्ह्यामध्ये आहे.
ह्या स्टेशन चे नाव ऐकल्यावर कोणालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. लोंडा हे स्टेशन उत्तर कर्नाटकमध्ये आहे.