How To Give Cow Milk to Babies : कोणत्या महिन्यापासून बाळाला गायीचं दुध पाजायला हवे ?

कोमल दामुद्रे

आईचे दुध

आईचे दुध हे कोणत्याही बाळासाठी पोषक असतेच, पण जस जसे बाळ मोठे होते तसतशी त्याला इतर पौष्टिक पदार्थांचीही गरज भासू लागते.

baby care Tips | Yandex

दुध

गायीचे दुध बाळाला पाजण्याचा सल्ला दिला जातो. कित्येक स्त्रिया बाळाला भरवण्यात अनेक येणाऱ्या बऱ्याच पदार्थांत गायीच्या दुधाचा समावेश करतात.

baby care Tips | Yandex

कोणता महिना

कोणत्या महिन्यापासून बाळाला गाईचे दुध पाजावे हे जाणून घेऊ

baby care Tips | Yandex

महिना की वर्ष ?

बाळ एक वर्षाचे होत नाही म्हणजे बारा महीने पूर्ण करत नाही तोवर त्याला गायीचे दुध अजिबात पाजू नये.

baby care Tips | Yandex

डॉक्टरांच्या मते

अमेरिकन अॅकेडमी ऑफ पीडियाट्रिक्‍स यांच्या म्हणण्यानुसार १२ महिन्यापेक्षा कमी वयाच्या बाळाला आईचे दुध आणि गायीचे दुध एकत्र देणे धोकादायक ठरू शकते.

baby care Tips | Yandex

किडनीवर परिणाम

गाईच्या दुधात प्रोटीन व खनिजे अतिरिक्त प्रमाणात असतात ज्यामुळे बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

baby care Tips | Yandex

कमी प्रमाणात

पचण्यास जड असल्यामुळे गाईचे दुध सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात पाजावे

baby care Tips | Yandex

चमच्याचा वापर

कप किंवा ग्लासाने पाजू नका, चमच्याचा वापर करा

baby care Tips | Yandex

दुधाव्यतिरिक्त काहीच नको

गाईचे दुध पाजताना त्यात इतर गोष्टी मिसळवू नका

baby care Tips | Yandex

प्रमाण किती ?

बालरोग तज्ज्ञांच्या मते बाळाला प्रतिदिन 946ml पेक्षा कमी प्रमाणात गाईचे दूध पाजायला हवे

baby care Tips | Yandex

Next : जोडप्यांनो, लग्नानंतर या टिप्स पडतील नात्यात उपयोगी