Maleesha Kharwa: झोपडपट्टीतली राजकुमारी! धारावीच्या 'मलिशा'चा थक्क करणारा प्रवास...

Gangappa Pujari

धारावीची ब्यूटीक्वीन...

धारवीच्या झोपडपट्टीमध्ये राहाणारी मलीशा आजच्या घडीला एखाद्या फिल्मस्टारपेक्षा कमी नाही.

Maleesha Kharwa | Saamtv

मलिशा खरवा...

फॉरेस्ट एसेन्शियल या ब्युटी ब्रँड तिला ‘द युवती कलेक्शन’च्या जाहिरात मोहिमेचा एक भाग बनवणार आहे.

Maleesha Kharwa | Saamtv

इंस्टा प्रिन्सेस...

झोपडपट्टीतून आलेली एक सामान्य मुलगी मलीशा जी आज इन्स्टा प्रिन्सेस आहे, तिची ही कहाणी फार रंजक आहे.

Maleesha Kharwa | Saamtv

रॉबर्ट हॉफमन

रॉबर्ट हॉफमन या हॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याने २०२० मध्ये मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या एका लहान मुलीचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

Maleesha Kharwa | Saamtv

व्हिडिओमुळे झाली स्टार...

त्या एका व्हिडिओमुळे मलिशा खरवा ही मुलगी रातोरात प्रसिद्ध झाली.

Maleesha Kharwa | Saamtv

इंस्टाग्राम....

तेव्हापासून आजपर्यंत मलीशाचे इन्स्टाग्रामवर दोन लांखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

Maleesha Kharwa | Saamtv

करिअर...

मुंबईमधील धारावी झोपडपट्टीत राहणाऱ्या मलीशा खरवा हिने मॉडेलिंगच्या करिअरला आता नवी दिशा दिली आहे.

Maleesha Kharwa | Saamtv

ब्यूटी ब्रँडचा चेहरा...

मलीशा इन्स्टाग्रामवर मॉडेलिंग करत होती, आता ती फॉरेस्ट एसेन्शियल (Forest Essential) या आंतरराष्ट्रीय ब्युटी ब्रँडचा चेहरा झाली आहे.

Maleesha Kharwa | Saamtv

झोपडपट्टीची राजकुमारी

मलिशा आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नेहमी #princessfromtheslum म्हणजे ‘झोपडपट्टीची राजकुमारी’ असा हॅशटॅग वापरते.

Maleesha Kharwa | Saamtv

मॉडेलिंग, शॉर्टफिल्म....

मलीशा कित्येक मॉडेलिंग असाइन्मेंट्समध्ये सहभागी झाली आहे, याशिवाय तिने एका शॉर्टफिल्ममध्येही काम केले आहे.

Maleesha Kharwa | Saamtv

NEXT: अप्सराच जणू! मौनीच्या 'प्रिन्सेस लूक'चा कान्समध्ये जलवा

Mouni Roy | Saamtv