Shruti Vilas Kadam
तिघा मित्रांच्या नात्यांतील चढ-उतार, आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवरील मैत्रीचे चित्रण. हा चित्रपट आधुनिक मैत्रीचे प्रतीक मानला जातो.
जुने मित्र स्पेनमध्ये एकत्र ट्रिपला जातात आणि आयुष्य, प्रेम, भय यावर काम करतात.
कॉलेजमधील तीन मित्रांची कथा आणि शिक्षण संस्थेवर भाष्या करण्यात आले आहे.
तिघा मित्रांचे आयुष्य, त्यांचे स्वप्न आणि समाजातील राजकीय-धार्मिक स्थितीचा त्यांच्या नात्यावर होणारा परिणाम या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.
मैत्री आणि प्रेम यातील सीमारेषा पार करणारी गोष्ट. कॉलेज फ्रेंड्सच्या नात्यांवर आधारित एक हलकीफुलकी फिल्म.
जुन्या मित्रांची रॉक बँड, वर्षांनंतर पुन्हा एकत्र येणं, संगीतामुळे नात्यांमध्ये येणारी जवळीक या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.
कॉलेजच्या जुन्या मित्रांची कथा, त्यांना मिळवलेली शिकवण आणि संघर्ष. हास्य आणि भावना यांचा उत्तम मिलाफ.