Manasvi Choudhary
उन्हाळ्याचे दिवस सध्या सुरू आहेत.
सर्वजण फ्रिजमधील थंडगार पाणी पितात.
मात्र तुम्हाला दैंनदिन वापरातील अनेक शब्दांचे मराठी अर्थ माहितीयेत का
फ्रिजला मराठीत काय म्हणतात अनेकांना माहित नाही.
फ्रिजला मराठी भाषेत शीतकपाट असे म्हणतात.
फ्रिजला आपण फ्रिज या नावानेच ओळखतो.