Twitter New Rules : फुकटातले ब्लू टिक होणार बंद, मोजावे लागणार पैसे!

कोमल दामुद्रे

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर कंपनी विकत घेतल्यापासून त्यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत.

Twitter | canva

आता कंपनीने आधी दिलेल्या ब्लू टिक हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेड सबस्क्रिप्शन नसलेल्यांना ब्लू टिक मिळणार नाही.

Twitter | canva

ट्विटरवर आधी फ्रीमध्ये मिळालेले ब्लू टिक हटवले जाणार; पेड सब्स्क्रिप्शन असेल तरच ब्लू टिक टिकून राहणार

Twitter | canva

१ एप्रिलपासून नवे नियम लागू, ब्लू टिकसाठी द्यावे लागणार ९०० रुपये प्रति महिना

Twitter | canva

याआधी ब्लू मिळालेल्या म्हणजे जुन्या व्हेरिफाईड हटवण्यात आले नव्हते.

Twitter | canva

१ एप्रिलपासून ज्यांनी पेड सबस्क्रिप्शन घेतलं आहे फक्त त्यांच्या अकाऊंटचे ब्लू टिक कायम ठेवण्यात येईल.

Twitter | canva

ट्विटरकडून या निर्णयाबाबत परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

Twitter | canva

भारतात ट्विटरच्या ब्लू टिकसाठी ९०० रुपये प्रति महिना सबस्क्रिप्शन शुल्क आहे.

Twitter | canva

Next : अस्सल हापूस आंबा ओळखायचा कसा?