Vishal Gangurde
पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी महिला सरपंचाची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत असते. nirmala nawale photo viral
नवले यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. त्यांना इन्स्टाग्रामवर ५०९K हून अधिक फॉलोवर्स आहेत.
नवऱ्याकडून रेंज रोव्हर कार गिफ्ट मिळालेल्या निर्मला नवले यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.
निर्मला नवले या गावातील उत्सव, जत्रेत आवर्जून सहभागी होतात.
माजी सरपंच नवले यांनी इंजिनीअरगचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
नवले यांनी कारेगावच्या सरपंचपदाची जबाबदारी सांभाळली होती.
निर्मला नवले सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत महत्वाची जबाबदारी सांभाळत आहे.