Maharashtra Tourism: ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा, कोल्हापूरातील 'ही' सुंदर ठिकाणं पाहिलीत का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्हापूर

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत.

hill station | freepik

न्यू पॅलेस म्युझियम

कोल्हापूरला भेट देताना तुम्ही न्यू पॅलेस म्युझियमला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला राजघराण्यातील अनेक वस्तू पाहायला मिळतील.

hill station | google

श्री महालक्ष्मी मंदिर

तुम्ही कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरालाही भेट देऊ शकता. हे शहरातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे.

hill station | Google

रंकाळा लेक

कोल्हापूरचा रंकाळा तलावही खूप सुंदर आहे. येथे पर्यटकांना शांतता आणि प्रसन्नता मिळते. वनडे पिकनिसाठी हे बेस्ट ठिकाण आहे.

hill station | yandex

कोपेश्वर मंदिर

कोल्हापूरच्या धार्मिक स्थळांमध्ये समाविष्ट असलेले भगवान शिवाला समर्पित कोपेश्वर मंदिर भाविकांसाठी खूप खास आहे.

hill station | google

विशाळगड किल्ला

कोल्हापूरबद्दलच्या ऐतिहासिक माहितीसाठी तुम्ही विशाळगड किल्ल्यालाही भेट देऊ शकता. जंगलांच्या मध्यभागी बांधलेला हा एक अतिशय अद्भुत किल्ला आहे.

hill station | google

ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क

जर तुम्हाला मित्रांसोबत पिकनिकचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्कला देखील भेट देऊ शकता.

hill station | google

NEXT: अल्झायमर का होतो? सुरुवातीची लक्षणे नेमकी कोणती?

alzheimer | yandex
येथे क्लिक करा