ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतातील सर्वात विकसनशील राज्य असलेल्या महाराष्ट्र राज्यात फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत.
अकोला जिल्ह्यात फिरण्यासाठी अनेक ऐतिहासिक, धार्मिक आणि सुंदर ठिकाणे आहेत.
जर तुम्हीही वन्यजीव आणि निसर्गप्रेमी असाल तर मेळघाट टायगर रिझर्वला नक्की भेट द्या.
निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवायचा असेल तर येथे तुम्ही शांत वातावरणाचा आनंद घेऊ शकता. तसेच येथून सूर्यास्ताचे नयनरम्य दृश्ये पाहू शकता.
अकोल्यापासून २६ किलोमीटर अंतरावर असलेला हा ऐतिहासिक किल्ला शाही राजवंशाच्या बांधकाम कौशल्याचे दर्शन घडवते.
जर तुम्ही मित्रांसोबत ट्रेकिंगचा प्लान करत असाल तर सातपुडा पर्वतरागांमधून ट्रेकिंचा आनंद घेऊ शकता. पहिल्यांदाच ट्रेकिंगला जाणाऱ्यासाठी आणि अनुभवी ट्रेकर्स दोघांसाठीही ही ट्रेक परफेक्ट आहे.
नरनाळा किल्ल्याला शाहनूर किल्ला म्हणूनही ओळखतात. ऐतिहासिक महत्व असलेल्या या किल्ल्याला भेट द्यायला विसरु नका.