Badlapur Tourism: बदलापूरपासून हाकेच्या अंतरावर वसलंय एक स्वर्गाहूनी सुंदर हिल स्टेशन, इथे गेलात का कधी?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सूर्यमाळ

जर तुम्ही महाराष्ट्रात फिरण्याचा प्लान करत असाल तर सूर्यमाळ हिल स्टेशनला भेट द्यायला विसरु नका.

badlapur | ai

वातावरण

नैसर्गिक सुंदरता आणि शांत वातावरणासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

badlapur | ai

ठाणे जिल्हा

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात वसलेले हे हिल स्टेशन बदलापूरपासून १४० किलोमीटर अंतरावर आहे.

badlapur | ai

उंची

सूर्यमाळ हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून १८०० फूट उंचीवर आहे.

badlapur | ai

नैसर्गिक सुंदरता

हे ठिकाण खोल दऱ्या, निसर्गाची नयनरम्य दृश्ये तसेच जंगल आणि बाईक राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे.

Badlapur | ai

अशोका फॉल्स

येथे तुम्ही अशोका धबधब्याला भेट देऊ शकता. येथील मनमोहक दृश्ये तुमच्या मनाला नक्की भुरळ घालतील.

waterfall | freepik

विहिगाव धबधबा

जर तुम्ही सूर्यमाळ हिल स्टेशनला जात असाल तर विहिगाव धबधब्याला भेट द्यायला विसरु नका.

Badlapur | chat gpt

NEXT: पावसाच्या पाण्यात फोन भिजलाय? मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Phone | yandex
येथे क्लिक करा