ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ऐतिहासिक महत्व आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. येथे भेट देण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणं आहेत.
हा किल्ला उंच पर्वतावर वसलेला आहे. तुम्ही येथे ट्रेकिंग करु शकता. या किल्ल्यावर पोहचण्यासाठी तुम्हाला घनदाट जंगलातून जावे लागेल.
या धबधब्याचे मनमोहक दृश्ये पाहण्यासारखे आहे. छत्रीसारखा दिसणारा हा धबधबा पावसाळ्यात ओसंडून वाहतो.
महाराष्ट्रातील सर्वात उंच १,६४६ मीटर उंचीचे कळसुबाई पर्वत साहसीप्रेमींसाठी परफेक्ट ठिकाण आहे. येथील ट्रेकिंग आव्हानात्मक असून तुम्ही येथून विहंगम दृश्यांचा आनंद घेऊ शकता.
नैसर्गिक सुंदरताने नटलेले हे ठिकाण पिकनिकसाठी बेस्ट आहे. शांत वातावरण आणि सुंदर नजारे तुमचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय करतील.
शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण निवांत वेळ घालवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. तुम्ही येथे बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
उंचीवर कोसळणाऱ्या या धबधब्याचे मनमोहक रुप पर्यटकांना आकर्षित करते. भंडारदरा डॅमपासून १० किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे.