Priya More
नेपाळला भेट देण्यासाठी भारतीयांना व्हिसाची आवश्यकता नाही. पासपोर्ट असेल तर भारतीय बिनधास्त फिरू शकतात.
इंडोनेशियाला फिरण्यासाठी भारतीयांना व्हिसाची गरज नाही. पासपोर्ट असेल तर तुम्ही 30 दिवस फिरू शकता. व्हिसाची गरज नाही.
फिरण्यासाठी भारतीय थायलंड या देशाला जास्त पसंती देतात. या देशात तुम्ही व्हिसाशिवाय फिरु शकता. फक्त तुमच्याकडे पासपोर्ट असणे गरजेचा आहे.
भारताच्या शेजारचा देश असलेल्या श्रीलंकेत तुम्ही विना व्हिसा फिरु शकता. फक्त तुमच्याकडे पासपोर्ट असणे आवश्यक आहे.
भारतीय मालदीवला जाणे जास्त पसंत करतात. याठिकाणी फिरण्यासाठी पासपोर्ट असेल तरी तुम्ही फिरु शकता. व्हिसाची गरज नाही.
मॉरिशस पर्यटनासाठी चांगला देश आहे. येथे तुम्ही पासपोर्ट असेल तर 90 दिवस फिरू शकता. व्हिसाची आवश्यकता नाही.
बार्बाडोस देश निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेला सुंदर देश आहे. या देशात अप्रतिम बीच आहेत. याठिकाणी तुम्ही 90 दिवसांसाठी व्हिसाशिवाय प्रवास करू शकता.