कोमल दामुद्रे
ज्याची हाडांची घनता कमी असते, त्याला हाडांशी संबंधित सर्व प्रकारचे रोग घेरायला लागतात. जाणून घ्या अशाच काही पदार्थांबद्दल जे त्याची घनता वाढवण्यास मदत करू शकतात.
हाडांची ताकद तपासण्यासाठी हाडांची खनिज घनता चाचणी केली जाते. या चाचणीद्वारे ड्युअल एनर्जी क्ष-किरण शोषक (DEXA) मशीनच्या मदतीने हाडांची घनता तपासली जाते.
हिवाळ्यात तुम्हाला देखील हाडे दुखीचा त्रास होतोय तर या पदार्थाचे सेवन नियमित करा
दूध
दही
डायफ्रुट्स
जीवनसत्त्व ड
अळशी
प्रोटीन
जीवनसत्त्व क