Food Habits: कांदा आणि लिंबू एकत्र खावं की खाऊ नये?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पदार्थ

असे अनेक पदार्थ आहेत की जे एकत्र खाल्याने आरोग्यासाठी फायद्याचे आहेत

Food Habits | Canva

सॅलड

बऱ्याचदा जेवणासोबत सॅलडच्या म्हणून कांद्यावर लिंबाचा रस घालून सेवन केले जाते.

Food Habits | Canva

जेवणाआधी की नंतर...

तज्ञांच्यामते, मात्र कांदा आणि लिंबू जेवणासोबत नाहीतर, जेवण्या आधी स्टाटर म्हणून हे खाणे अधिक उत्तम असेल

Food Habits | Canva

हृदयरोग

कांदा हे फायबरयुक्त आहे. कांदा खाल्याने हृदयरोगापासून बचाव होतो.

Food Habits | Canva

आरोग्य

कांदा कापून त्यावर लिंबू रस पिळून आतड्यासंबधीत आजार होत नाही.

Food Habits | Canva

पचनक्रिया

तसेच जेवणाआधी कांदा खाल्याने पचनक्रिया सुरळीत होते.

Food Habits | Canva

NEXT: Coconut Benefits| रात्री झोपण्यापूर्वी ओलं खोबरं का खातात? फायदे माहित आहे का

येथे क्लिक करा...