Manasvi Choudhary
निरोगी राहण्यासाठी आपल्या दैंनदिन जीवनात या गोष्टी एकत्र सेवन करू नका
पालक कधीही तिळासोबत खाऊ नये असे केल्याने अतिसाराचा धोका वाढतो.
दहा दिवस कासाच्या भांड्यात तूप ठेवले असेल तर ते तूप खाऊ नये
आहारात मुळा खाल्याने चहाचे सेवन करू नये आरोग्यासाठी घातक आहे.
मध आणि दही मिसळून खाऊ नये त्वचेसंबधीत समस्या उद्भवतील
दही आणि आबंट फळे एकत्र खाऊ नयेत पचनास अडथळा येतो.
दुधासोबत कधीही आबंट फळाचे सेवन करू नका आरोग्यावर परिणाम होईल
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी वैद्यकीय सल्ला घ्या