Shruti Vilas Kadam
विद्याने फ्लोरल प्रिंटची लाइटवेट साडी परिधान केली आणि तिच्या साजूक हिरव्या ब्लाउजने कूल व परंपरागत लुक दिला.
साधी, प्लेन फॅब्रिक साडी नेहमीच सुंदर आणि आकर्षित दिसते.
विद्या बालनने गडद हिरव्या रंगाची साडी घातली आहे.
हलक्या आणि ट्रोपिकल प्रिंटसह हिरव्या-येलो रंगातली साडी फारच आरामदायक दिसते.
श्रावनात पिवळी ट्रॉपिकल प्रिंट साडी घालून विद्याने एक फ्रेश आणि आनंदी लूक दिला.
प्लेन हिरव्या लिनन साडीचा वापर विद्याने दाखवून दिला आहे.
पारंपरिक पिंक बंधणी साडी ही नेहमीचं आरामदायी आणि दिसायला सुंदर दिसते.