Shraddha Thik
नवीन वर्षासह, लोक अनेक ध्येये सेट करतात.
नवीन वर्षाचे संकल्प पूर्ण होत नाहीत तर या टीप्स फॉलो करा.
खूप कठीण अशी उद्दिष्टे ठेवू नका. तुम्ही पूर्ण करण्यास सक्षम आहात अशी ध्येये सेट करा.
दर आठवड्याला तुमच्या कामाचे पुन्हा पाहा. एखादे ध्येय ठरवून केवळ ते साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ते ध्येय कितपत साध्य होत आहे तेही तपासा.
तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करू शकता असा आत्मविश्वास बाळगा. संकल्प पूर्ण करण्याची इच्छाशक्ती कायम ठेवा.
फक्त संकल्प करू नका, एक प्लान बनवा आणि ती पूर्ण करा. कोणतेही काम नियोजनातूनच राबवता येते.
धीर धरा, ध्येय शक्य तितक्या लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा करू नका. ध्येय साध्य करण्यासाठी वेळ लागू शकतो हे स्वीकारूया.