Skincare Tips: पिंपल्समुळे त्रस्त आहात? फॉलो करा 'या' सोप्या ट्रिक्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्याच्या समस्या

शरीरात हार्मोनल बदलामुळे आरोग्या संबंधीत अनेक समस्या उद्भवतात.

Skincare Tips | Canva

डागांची समस्या

अनेकदा त्वचेवर पिंपल्स, मुरुम आणि डागांची समस्या उद्भवते.

Pimples Scars | Yandex

सोप्या ट्रिक्स

पिंपल्याच्या समस्या दूर करण्यासाठी फॉलो करा या सोप्या ट्रिक्स.

Face Wash: | Social Media

चेहरा स्वच्छ धुवा

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ थंड पाण्यानी धुवा. यामुळे त्वचेवरील धुळ निघून जाते.

Skin Tips | GOOGAL

पोषक तत्वां

तुमच्या आहारामध्ये पोषक तत्वांचा समावेश करा आणि तेलकट तुपकट खाऊ नये.

Skincare Tips | Yandex

Sunscreen

घरातून बाहेर पडताना नेहमी चेहऱ्यावर Sunscreen लावून निघा यामुळे त्वचा निरोगी राहाते.

Skincare Tips | Canva

चेहऱ्यावरील नैसर्गिक तेल

चेहरा दिवसातून २ ते ३ वेळा धुवा यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक तेल टिकून राहातं.

Health Tips | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Skincare Tips | Canva

NEXT: 'सोज्वळ स्टाईल, कडक स्माईल', अंतराच्या अदांची चर्चा!

Marathi Actress Yogita Chavan New Photos: | Saamtv
येथे क्लिक करा...