Manasvi Choudhary
शारीरिक सौंदर्यांची काळजी घेणं अत्यंत महत्वाचे आहे. मानेवरील काळेपणामुळे अनेकांना त्रास होतो.
मानेवरचा काळेपणा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
अधिक काळ सूर्यप्रकाशात राहिल्यामुळे मान काळी होते. शरीराच्या हार्मोनल बदलामुळे मानेवर काळा थर येतो.
मानेवरील काळेपणा दूर करण्यासाठी बेसनमध्ये हळद आणि दही मिक्स करून लावा.
कच्चे दूध कापसाचा बोळा दुधामध्ये घालून मानेवर लावावा महिनाभर असा प्रयोग केल्याने मानेवरचा काळेपणा दूर होईल.
बेकिंग सोडा मानेवरील काळे डाग दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. बेकिंग सोडा त्वचेतील हायपरपिग्मेन्टेशनची समस्या दूर करण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.